शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ प्रकरणातील आरोपी फरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:09 IST

खामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी,  तहसीलदार खामगाव आणि तहसीलदार नांदुरा यांना पत्र दिले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना पत्रयाप्रकरणी पोलिसांना आणखी सुगावे लागल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी,  तहसीलदार खामगाव आणि तहसीलदार नांदुरा यांना पत्र दिले आहे. रविवारी सकाळी खामगाव येथील बाळापूर नाक्यावर पकडण्यात आलेल्या  ट्रकमधील तांदळाच्या बारदाण्यावर  भारतीय खाद्य निगम, मध्यप्रदेश खाद्य निगम, हरियाणा खाद्य निगम असे आढळून आले आहे. त्यामुळे रेशनच्या तांदळाचा काळाबाजार होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नांदुरा येथील ओम राठी फरार असून, पुरवठा कंत्राटदार सतीश गुप्ता यांनी केलेल्या कंत्राटाचेही दस्तऐवज पोलिसांनी मिळविले असून, या प्रकरणाच्या तपासाला गती दिली जात आहे. तथापि, ओम राठी यांनी कोणत्या दुकानातून हा तांदूळ गोळा केला, त्या सर्व रेशन दुकानदारांचीही चाचपणी  केली जाणार आहे.

रेशनच्या मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट विदर्भात कार्यरत असल्याच्या अंदाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खामगाव येथे २0 टन तांदूळ पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची पाळंमुळं शोधून काढण्यात येत आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना पत्र दिले आहे.- यु.के.जाधव, ठाणेदार खामगाव