शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरन्ट, बार सुरू; पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:59 IST

Restaurant, Hotels open in Bulhana पहिल्या दिवशी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद असलेले रेस्टॉरंट, हॉटेल, बार ५ आॅक्टोबरपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला आहे. होणारे नुकसान टाळण्यासाठी रेस्टारंट चालकांनी खाद्यपदार्थांमध्ये कपात केली आहे. तसेच ३० टक्केच कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावण्यात आले आहे.अनलॉकच्या पुढच्या टप्प्यातील सवलतील राज्य शासनाले लागू केल्या आहेत. त्यामध्ये ५ आॅक्टोबर पासून हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार सुरू करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच हॉटेल्स, रेस्टॉरन्ट व बार सॅनिटायीज करण्यात आले होते. सकाळी १० वाजता रेस्टॉरन्ट व बार उघडण्यात आले होते. जिल्ह्यात ४१५ बार व वाईन शॉप आहेत. परंतू बारवर पार्सल नेणाऱ्यांचीच संख्या होती. जास्त वेळ टिकतील असे पदार्थ बनविण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्यातील रेस्टॉरन्ट चालक सुर्यवंशी यांनी दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेल