शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एम्स’पूर्वपरीक्षेत मयंक भारतातून आठवा

By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST

शेगाव : मयंक भुतडाने मारली बाजी

शेगाव : ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ सायंसेस दिल्लीच्या महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या पूर्वप्रवेश परीक्षेमध्ये शेगावचा मयंक भुतडा याने आज लागलेल्या निकालानुसार भारतातून आठवा येण्याचा बहुमान मिळविला आहे.मेडिकल क्षेत्रामध्ये एम्स ही पूर्वप्रवेश परीक्षा अतिशय महत्वाची व या क्षेत्रामध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांकरिता स्वप्नासारखी असते. कारण संपूर्ण भार तामधून फक्त ७२ विद्यार्थ्यांनाच प्रवेश असतो. त्यामध्ये ३७ विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातून घेण्यात येतात. मात्र या परीक्षेतमध्ये शेगाव सारख्या छोट्या तालुक्यातील विद्यार्थ्याने भारतामधून आठवा क्रमांक मिळविणे ही कौतुकास्पद बाब ठरली आहे. विशेष म्हणजे एआयपीएमटी ऑल इंडिया प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये सुध्दा मयंकने क्रमांक पटकाविला होता. तर एमएचसीआयटी या राज्यातील परीक्षेमध्ये बारावा क्रमांक मिळवून विदर्भातून टॉपर ठरला होता. त्याने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.