शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा सानंदांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:19 IST

खामगाव : नगर परिषद प्रशासकीय इमारत आर्किटेक्ट नियुक्तीप्रकरणी चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंंत अटक करू नये.तसेच दहा लाख भरण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व अन्य आरोपींना ९ ऑगस्ट रोजी दिलासा दिला.  

ठळक मुद्दे खामगाव न. प. प्रशासकीय इमारत आर्किटेक्ट नियुक्ती प्रकरण दहा लाख भरण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल

खामगाव : नगर परिषद प्रशासकीय इमारत आर्किटेक्ट नियुक्तीप्रकरणी चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंंत अटक करू नये.तसेच दहा लाख भरण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व अन्य आरोपींना ९ ऑगस्ट रोजी दिलासा दिला.  मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात माजी आ. सानंदा यांनी म्हटले आहे, की राजकीय द्वेषापोटी एम केस म्हणून न. प. इमारत आर्किटेक्ट नियुक्तीप्रकरणी १५६/३ अन्वये खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात स्वीकृत नगरसेवक अनिल नावंदर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थगनादेश मिळविला होता. तद्नंतर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर दिनेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.  या प्रकरणातील आरोप एकसारखा असल्यामुळे प्रकरण एकत्रित करून सर्वोच्च  न्यायालयाच्या न्या. कुरियन जोसेफ व न्या. बानुमती यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देऊन माजी आमदार सानंदा यांना दिलासा दिला असून, इतर आरोपींनाही अटकेपासून संरक्षण दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी नावंदर व सानंदा यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ लुथरा, अँड. बिना गुप्ता, अँड. राऊत यांनी, तर सरकारतर्फे अँड. बंसल व अँड. नचिकेत जोशी यांनी काम पाहिल्याचे पत्रकात म्हटले आहे. तर सर्वोच्च  न्यायालयाच्या वेबसाईटवर SLP (Criminal) Case No. 217/2016 Registered on 11.1.2016 ¨ff Leave Granted & Dispossed of Order dt. 09.08.2017 असा स्टेटस असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.