शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्यांच्या सत्काराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे राहणार असून पालकमंत्री ...

स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे राहणार असून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार राजेश ऐकडे, जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्षा कमल बुधवत, जि. प. सभापती ज्योती पडघान, माजी आमदार बाबूराव पाटील, रा. काँ. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, माजी जि. प. अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, म. प्र. सरचिटणीस अ‍ॅड. गणेशराव पाटील, श्याम उमाळकर, विजय अंभोरे, संजय राठोड, स्वाती वाकेकर, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मणराव घुमरे, जि. प. सदस्य शरद हाडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, राम डहाके, ज्योती ढोकणे, अ‍ॅड. जावेद, प्रमोद अवसरमोल, शैलेश खेडकर, दीपक देशमाने, भाई विजय गवई, तेजेंद्र चैव्हाण, बुलडाणा पं. स. सभापती उषा चाटे, जि.प.सदस्या जयश्री शेळके, गोदावरी धमक, साधना जाधव, हिना तब्बसून रिजवान सौदागर, शिवसेनेचे कपिल खेडेकर, श्रीराम झोरे, राष्ट्रवादीचे गजानन वायाळ, रवी तोडकर, बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर सुरुशे, उपसभापती राजीव जावळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून या सोहळ्यात उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, कार्याध्यक्ष नंदू शिंदे, शहराध्यक्ष अतहर काझी, विधानसभाध्यक्ष बाळू साळोख, तालुकाध्यक्ष मनोज लाहुडकर यांच्यासह जिल्हा व चिखली काँग्रेसच्या विविध सेल व फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.