शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांच्या सत्काराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST

चिखली : चिखली मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ चिखली काँग्रेसने आयोजित केला आहे. २३ जानेवारी रोजी आयोजित या ...

चिखली : चिखली मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ चिखली काँग्रेसने आयोजित केला आहे. २३ जानेवारी रोजी आयोजित या सोहळ्याला राज्याच्या महिला व ग्रामविकास मंत्री तथा बुलडाणा जिल्हा संपर्क मंत्री ना.यशोमती ठाकूर यांच्याहस्ते हा सत्कार होणार आहे.

स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे राहणार आहेत. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आ. राजेश एकडे, जि.प.अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत, जि.प.सभापती ज्योती पडघान, माजी आ. बाबूराव पाटील, रा.काँ.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, म.प्र.सरचिटणीस अ‍ॅड.गणेशराव पाटील, श्याम उमाळकर, विजय अंभोरे, संजय राठोड, स्वाती वाकेकर, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मणराव घुमरे, जि.प.सदस्य शरद हाडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, राम डहाके, ज्योती ढोकणे, अ‍ॅड. जावेद, प्रमोद अवसरमोल, शैलेश खेडकर, दीपक देशमाने, भाई विजय गवई, तेजेंद्र चैव्हाण, बुलडाणा पं.स.सभापती उषा चाटे, जि.प.सदस्य जयश्री शेळके, गोदावरी धमक, साधना जाधव, हिना तब्बसुम रिजवान सौदागर, शिवसेनेचे कपिल खेडेकर, श्रीराम झोरे, राष्ट्रवादीचे गजानन वायाळ, रवि तोडकर, बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, उपसभापती राजीव जावळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, कार्याध्यक्ष नंदू शिंदे, शहराध्यक्ष अतहर काझी, विधानसभाध्यक्ष बाळु साळोख, तालुकाध्यक्ष मनोज लाहुडकर यांच्यासह जिल्हा व चिखली काँग्रेसच्या विविध सेल व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वा. प्र.)