शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचनासाठी ७७ कोटींचे अनुदान प्राप्त

By admin | Updated: March 3, 2016 02:09 IST

बुलडाणा जि.प. अध्यक्षांनी घेतला विविध खात्यांचा आढावा.

बुलडाणा : शेतक-र्यांच्या आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी जिल्हा परिषद विविध योजना राबवित असून, धडक सिंचनासाठी ७७ कोटी अनुदान प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी दिली.जिल्हा परिषदमार्फत शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. सदर योजनांची स्थिती काय आहे, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई खंडारे यांनी बुधवारी विविध खात्यांकडून आढावा घेतला. यामध्ये समाजकल्याण विभागाकडे ३ कोटी १५ लाख ५२ हजार रुपये निधी असून, पैकी २ कोटी २२ लाख रुपयांचे ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप आदी साहित्याचे पुरवठा आदेश देण्यात आलेत तसेच कृषी विभागाकडे १ कोटी ३0 लाखांचा निधी असून, ताडपत्री, इलेक्ट्रिक मोटार, पी.व्ही.सी. पाइप पुरवठय़ाचे आदेश देण्यात आलेत. पशुसवंर्धन विभागाकडे दुधाळ जनावरे शेळीगटासाठी ५0 लाख रुपयांची तरतूद असून, शेषमधून कोल कॅबिनेट ५0 लाख व संगणाक खरेदी ४२ लाख रुपयांचे पुरवठा आदेश दिलेत. आरोग्य विभागानेसुद्धा ९३ लाख रुपयांचे साहित्य खरेदीचे पुरवठा आदेश दिल्याचे सांगण्यात आले. टंचाईसाठी अनुदान प्राप्त नसून, धडक सिंचनासाठी ७७ कोटी अनुदान प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. यासह विविध खात्यांचा आढावासुद्धा यावेळी घेण्यात आला. वरिष्ठांसोबत मुजोरीने वागणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई होत नाही, याबाबत मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली.