शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:39 IST

धाड: येथून जवळच असलेल्या धामणगाव येथे २७ ऑगस्ट रोजी ५ वाजताच्या सुमारास काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला असून, वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देरेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: येथून जवळच असलेल्या धामणगाव येथे २७ ऑगस्ट रोजी ५ वाजताच्या सुमारास काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला असून, वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.सार्वजनिक वितरण प्रणालीतून रेशन मार्फत गोरगरिबांना दिला जाणारा माल सर्रासपणे काळ्या बाजारात विक्रीकरिता असल्याची माहिती मिळताच धाड पो.स्टे. ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या ताफ्यासह ५ वाजता धामणगाव येथे सापळा रचून उभे असता अँपे क्र. एम.एच. २0 केपी ३४१५ येताना दिसला, चौकशी केली असता त्यात ५ क्विंटल रेशनचा तांदूळ आढळला. मालाविषयी चौकशी केली असता अँपे चालकाने समाधानकारक उत्तर न दिल्याने ताब्यात घेऊन धाड पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेत ५ क्विंटल तांदूळ किंमत १0 हजार रुपये, अँपे मालवाहक किंमत १ लाख २0 हजार असा एकूण १ लाख ३0 हजाराचा माल जप्त करून अँपेचालक शे. अनिस शे. रफीक धाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार संग्राम पाटील, पोहेकॉ ओमप्रकाश सावळे, गजानन मोरे, पोकॉ विठ्ठल कोंडे, प्रकाश दराडे यांनी दिली.