शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांना दोन हजारांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 01:14 IST

‘मॅडम’च्या घरी लग्न असल्याचे सांगितले जाते कारण.

नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील प्रमुख अधिकारी असलेल्या ह्यमॅडमह्णच्या बहिणीचा विवाह असल्याचे कारण सांगून तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये गोळा करण्यात आल्याची चर्चा शहरात होत आहे. एवढय़ा मोठय़ा अधिकारी असलेल्या मॅडमला अशी रक्कम गोळा का करावी लागली की त्यांचा धाक दाखवून दुसर्‍यांनीच हात मारला, हा मॅडमसाठी संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या नावावरती अशी रक्कम गोळा केली जात आहे, हे कदाचित त्यांना माहीतही नसेल. कोणतेही काम असो, वरिष्ठ अधिकारी येवो, त्यांच्या खर्चाची ह्यसुरीह्ण स्वस्त धान्य दुकान चालविण्यावर येणे नित्याचेच आहे. रेशन दुकान चालविणे म्हणजे चुका होणारच! अशा नकळत होत असलेल्या त्रुटींवर बोट ठेवून अधिकार्‍यांना दरमहा रेशन पुरवावेच लागते. रेकॉर्ड तपासणीच्या नावावर तर खालपासून वरपर्यंत सर्वांंना काहीना काही द्यावे लागते. त्यात तपासणीच्या फेर्‍याही खूप असतात. त्यात वैतागलेल्या रेशन दुकानदारांना आता अधिकार्‍यांच्या घरी असलेल्या विवाहासाठीसुद्धा ह्यखारिचा वाटाह्ण उचलावा लागला. असा वाटा उचलण्यास नकार दिल्यास तपासणीच्या गोंडस नावाखाली रेशन दुकानदार भरडला जातो, त्यामुळे निमूटपणे सर्व स्वस्त धान्य दुकानदार अशा मागण्यांना नाही म्हणत नाही व कोठे वाच्यताही करीत नाहीत, त्यामुळेच अशा वसुलीचे प्रमाण वाढत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांच्या चर्चेतून समजते.