शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
5
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
6
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
7
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
8
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
9
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
10
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
12
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
13
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
14
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
15
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
16
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
17
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
18
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
19
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
20
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

मारहाणप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास

By admin | Updated: October 15, 2015 00:39 IST

खामगाव न्यायालयाचा निकाल; २0११ मधील मारहाणप्रकरण.

खामगाव : शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी खामगाव न्यायालयाने दिला. तालुक्यातील बोरी अडगाव येथील भरत विश्राम सुरवाडे (४२) यांची पत्नी १८ डिसेंबर २0११ रोजी घराची सफाई करीत असताना , त्यांची वहिनी नंदाबाई हिने भरतला शिवीगाळ केली. तिला समजावून सांगण्यास गेले असता, मोठा भाऊ प्रल्हाद सुरवाडे याच्यासमवेत तिने शिवीगाळ व मारहाण केली व जखमी केले, अशी तक्रार भरत सुरवाडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी दिली होती. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी प्रल्हाद विश्राम सुरवाडे (४८) व नंदाबाई सुरवाडे (४0) या दाम्प्त्याविरोधात भादंविच्या कलम ३२५, ५0४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.याप्रकरणी पाच साथीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अजय इंगळे व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून प्रल्हाद सुरवाडे यास कलम ३२५ मध्ये सहा महिने सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरत सुरवाडेला नुकसानभरपाई म्हणून द्यावी तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने शिक्षा देण्याचे निकालात नमूद आहे. या प्रकरणातील नंदाबाई प्रल्हाद सुरवाडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.