शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:17 IST

रॅलीमधून समतेचा संदेश रूजविण्याचे उपजिल्हाधिकारी घेवंदे यांचे अवाहन.

धाड : विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती पर्वावर धाड भागात शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती धाडच्यावतीने २६ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत प्रबोधन पर्व साजरे करण्यात येत असून, ९ एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. समाज प्रबोधन आणि समाजात समता, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी संदेश गावागावांत पोहोचविण्याच्या दृष्टीने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंंत रॅली सुरू होती. बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदीच्या उगमस्थान असणार्‍या बुधनेश्‍वरपासून या रॅलीस उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या ठिकाणी मार्गदर्शन करताना रमेश घेवंदे म्हणाले, की रॅलीत सहभागी विविध जाती धर्माच्या युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश गावागावांत रुजवा आणि बाबासाहेबांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश वानखेडे, महेंद्र बोर्डे, अशोक इंगळे, पीएसआय गजानन मुंडे यांनी रॅलीस संबोधित केले. रॅलीत सहभागी तरुणांनी, महिलांनी विविध रंगाचे फेटे बांधले होते. तर बुलडाणा येथून वैशाली ठाकरे, सौ.ओहोळ, सौ.चव्हाण, मंजू जाधव, संयोगिता वानखडे यांनी सहभाग नोंदविला. मढ मार्गे तराडखेड, गुम्मी, मासरूळ, धामणगाव धाड, करडी, सातगाव म्हसला मार्गे जांब आणि विदर्भ हद्दीवरील दत्त मंदिरानजिक या रॅलीचा समारोप करण्यात आला. वाटेत असलेल्या गावांमधून नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. समारोपीय कार्यक्रमात नारायणराव जाधव येळगावकर यांनी विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रशांत बोर्डे यांनी मानले.