शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

चिखलीत चिनी वस्तूंविरोधात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:01 IST

चिखली : राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी शहरात चिनी वस्तूंच्या विरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवित राष्ट्रहितास्तव चिनी वस्तू न वापरण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देरॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी शहरात चिनी वस्तूंच्या विरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवित राष्ट्रहितास्तव चिनी वस्तू न वापरण्याचा संकल्प केला.भारतीय बाजारपेठेमध्ये चीनचे वाढलेले अतिक्रमण व देशातील रोजगारीवर आलेले संकट या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान सर्वत्र राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवरून चीनविरोधात नारेबाजी करत ही रॅली काढण्यात आली. अभियानाचे तालुका संयोजक सुनील वायाळ यांनी चिनी वस्तूंच्या विरोधात अभियानाचे महत्त्व विशद केले. जिल्हा संयोजक अँड.गिरीष दुबे यांनी चीन हा आपला प्रमुख शत्रू असून, पाकिस्तानला भारताविरोधी शक्ती देत असल्याचे स्पष्ट करीत, चिनी वस्तूंवर सर्वांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले. संचालन नगर संयोजक विलास o्रीवास्तव यांनी केले. या रॅलीत विविध राजकीय पक्ष,  संघटना तसेच शिक्षण, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील मंडळींसह नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.