शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

वरली मटक्यावर छापा; चौघांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: June 30, 2016 00:57 IST

सार्वजनिक ठिकाणी सुरू होता मटका; खामगाव पोलिसांची कारवाई.

खामगाव : सार्वजनिक ठिकाणी वरली मटका नावाचा जुगार खेळणार्‍या चौघांविरुद्ध शहर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली आहे. शहरातील अकोला बाजार भागात रामचंद्र रज्जू बशिरे (वय ५८) व किशोर परमेश्‍वर बारस्कर (वय २६) दोघे रा. शिवाजीनगर हे बुधवारी दुपारच्या सुमारास वरली मटका जुगारावर आकडे लिहिताना दिसले. त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा ८६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत बुलडाणा अर्बन बँकेसमोर विनोद रमेश रामसे (वय ३२) व सुनील प्रकाश गवई (वय २५) दोघे रा. गोपाळनगर हे दुपारच्या सुमारास वरली मटका खेळताना मिळून आले. त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा ५२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याच ठिकाणी राजू सहदेव पाटील (वय ३५) रा.पिंप्री, परमेश्‍वर सुहास सनान्से (वय ३0) रा.पारखेड यांनाही वरली मटका खेळताना पकडून त्यांच्याजवळून नगदी व साहित्य असा १८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरातील आत्मशक्ती लॉजसमोर प्रभुआप्पा परघरमोर (वय ५३) रा. हिवरखेड व मोहन देवीदास सरकार (वय ४७) रा. मोक्ता कोक्ता हे दोघे दुपारच्या सुमारास वरली मटका नावाचा जुगार खेळताना शहर पोलिसांना मिळून आले. त्याच्याजवळून नगदी व साहित्य असा एकूण २00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त आरोपींविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) मुंजुकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.