शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिका हद्दवाढीचा प्रश्न आला ऐरणीवर; हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:06 IST

Khamgaon Municipal Counsil: पाच ग्रामपंचायतींचा खामगाव शहराच्या हद्दीत समावेश करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे.

-  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खामगाव नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न आता आणखी ऐरणीवर आला आहे. शहरानजीकच्या पाच ग्रामपंचायतींचा खामगाव शहराच्या हद्दीत समावेश करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला असून, प्रशासनाच्यावतीने  उपाययोजना केल्या जात आहेत.खामगाव नगरपालिकेची हद्दवाढ गत दिवसांपासून रखडली असून, हद्दवाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. खामगाव पालिकेची हद्दवाढ रखडल्यामुळे खामगावकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या ग्रामपंचायतीचा ताण पडत आहे. त्यामुळे  शहरानजीकच्या ५ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा  प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  या मुद्द्‌यावर स्थानिक लोकप्रतिनिधीही सकारात्मक असून, त्यामुळे जिल्हा स्तरावरदेखील हद्दवाढीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. खामगाव शहराची हद्दवाढ झाल्यास स्थानिक राजकारणात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. खामगाव पालिकेची सध्याची ३३ सदस्यसंख्या हद्दवाढीमुळे ३७ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खामगाव शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जात आहेत. हद्दवाढ प्रक्रियेच्या अनुषंगाने अत्यावश्यक नकाशे आणि इतर कामकाज पूर्णत्वास नेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगरपरिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव