शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कोविड सेंटरच्या बाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फलक लावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

चिखली : शासकीय कोविड रुग्णालय सेंटरच्या बाहेर प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावणे ...

चिखली : शासकीय कोविड रुग्णालय सेंटरच्या बाहेर प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, चिखली व धाड येथील शासकीय कोविड सेंटरच्या बाहेर असे फलक कुठेच लावलेले नसताना, भाजप नेत्यांच्या हस्ते सदर कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. वरील दोन्ही ठिकाणी प्रोटोकॉलनुसार तत्काळ फलक लावण्यात यावे, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसच्यावतीने तहसीलदार व जिल्हा चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.

धाड व चिखली येथे शासकीय कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी शासकीय प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे फलक लावण्यात आलेले नव्हते. तसेच उद्घाटन कार्यक्रमाला केवळ भाजप पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे़ उपरोक्त दोन्ही ठिकाणी तत्काळ शासकीय प्रोटोकॉलनुसार हे कोविड सेंटर शासकीय असल्याचे दर्शविणारे फलक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि, आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन देताना शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. अमोल लहाने, अ‍ॅड. विलास नन्हई, कैलास खराडे, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, कैलास जंगले, दीपक खरात, सुनील कासारे, अकबर बागवान, आयुब जमदार, शेख शकील अहमद, मलिक जमदार, बाशिद जमदार, रमजान चैधरी, डिगांबर देशमाने, विजय जागृत, खलील बागवान, दिलीप चवरे, आदी उपस्थित होते.