शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना मिळणार आरओचे शुद्ध पाणी

By admin | Updated: June 18, 2017 19:26 IST

बोराखेडी शाळेचा उपक्रम

मोताळा: शहरालगतच्या आयएसओ मानांकन प्राप्त बोराखेडी शाळेतील विध्याथ्यार्ना शाळेच्या पहिल्या दिवसापासून शुद्ध व थंडगार आरओचे पाणी मिळणार आहे. बोराखेडी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी सहकारी शिक्षकांसह गावकर्‍यांच्या मदतीने शाळा पुर्व तयारी म्हणुन उन्हाळी सुटीत आर. ओ. वाटर टँक तयार केली आहे. आर.ओ. वॉटर टँकच्या या सुविधेमुळे आता वर्षभर चिमुकल्यांना शुद्ध फिल्टरचे पाणी मिळणार आहे. शाळेमध्ये गरीब,आदिवासी व मागासवर्गीय विध्यार्थ्यांचा भरणा असून, मुख्यध्यपक चव्हाण यांनी लोकसहभाग व गावक-यांच्या मदतीने शाळेत सेमी इंग्रजी, ई लनिर्ंग चे शिक्षण, उत्तम भौतिक सुविधा, हँड वॉश स्टेशन, आर ओ वाटर, डिजीटल स्कूल आदी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. उच्च शिक्षित शिक्षकवर्ग, लोकसभाग व गावकर्‍यांच्या सहकायाने शाळेला आयएसओ दर्जा मिळाला आहे. परिणामी शिक्षकांसह ग्रामवासियांचा उत्साह वाढला असून, उन्हाळी सुटीत मुख्याध्यापक चव्हाण यांनी आर.ओ. वॉटर टँक व मुलींसाठी शौचालय तयार करून घेतले आहे. शाळा सुरू होताच विद्याथ्यार्ना पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची उत्तम सुविधा मिळणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व मुलांना पुस्तक वाटपाची संपूर्ण तयारी झाली आहे. नगरसेवक विजय सुरडकर यांच्या कडून मुलांना लेखन साहीत्य म्हणुन वह्यांचे वाटप केले जाणार आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शालेय रंगरंगोटीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी उत्तम अश्या मनमोहक निसर्गरम्य परीसरात भर पडत असून दजेर्दार शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण, शाळासमिती, सरपंच सुरेश गर्दे व गावकरी यांचे विशेष योगदान लाभत आहे.