शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांचे संरक्षण; काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:24 IST

बुलडाणा: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची   अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात  आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली  आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या  माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत  पोहचविणे महत्त्वाचे आहे. 

ठळक मुद्देवन्यजीव संरक्षणजागरूकता निर्माण करण्याची गरज 

बुलडाणा: वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची   अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात  आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली  आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या  माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत  पोहचविणे महत्त्वाचे आहे. - जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक  आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इ तर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघांचे  संरक्षण होणे गरजेचे आहे.- वनसंपदेमुळे सर्व प्राणिमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑ िक्सजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत  होते. त्यामुळे जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे. - वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पोषक वातावरण तयार करून,  त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश  समोर ठेवून वन विभागाने कार्य करावे.- सध्या मोठमोठय़ा वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने  कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता वन्य  प्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.