शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कुरण विकासा’च्या माध्यमातून सिंदखेड येथे दुग्धोत्पादनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:19 IST

Promoting milk production Buldhana वैशिष्टयपूर्ण असे पाच प्रकारचे गवत गाव परिसरात लावण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मृता संधारणासोबतच गावात दुग्धोत्पादनालाही चालना मिळावी तथा त्या दृष्टीने गावात गुरांसाठी आवश्यक गवत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोणातून गेल्या काही महिन्यापासून मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली (प्रजा) हे गाव प्रयत्न करत असून त्यांना यामध्ये बऱ्यापैकी यश येत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी वैशिष्टयपूर्ण असे पाच प्रकारचे गवत गाव परिसरात लावण्यात आले आहे.या गावामध्ये जवळपास ७० एकर गायरान क्षेत्र उपलब्ध असून त्यामध्ये सध्या हा प्रयोग सुरू आहे. गुरांसाठी नुसताच चारा उपलब्ध करणे हा यामागील उद्देश नसूर गाव परिसरातील जमीनीची धुप थांबवून मृदा संधारणासोबतच किटकापासून ते पक्षापर्यंत जैवसाखळी वृद्धींगत व्हावी हा यामागे मुख्य उद्देश असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनोद कदम यांनी सांगितले. त्यानुषंगाने खास राहुरी येथून पाच प्रकारे गवत आणून गारयान क्षेत्रात त्याची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारवेल, काळा अंजन, पांढरा अंजन, डोंगरी आणि पवन्या गवताचा समावेश आहे. विशेष म्हणजे गायरान परिसरात कुरण विकास कार्यक्रम सिंदखेड लपाली गावाने सुरू केला असून त्यामुळे या भागात चराई बंदी केली आहे. त्याचे दृष्यपरिणाही आता समोर येत असून या भागात गवत चांगले वाढले आहे. तसेच गावातीलच १० ते १५ शेतकऱ्यांना यातील गावत पुन्हा लागवडीसाठी देण्यात येत असून शेताच्या बांधावर ते लावण्यात येत असल्याने शेतीची धुप थांबून मृदा व जलसंधारणालाही मदत मिळत आहे. दरम्यान, दुग्धोत्पादनासाठी सिंदखेड लपाली गाव तसे फारसे नावाजलेले नाही. गरजेपुरतेच दुग्धोत्पादन येथे होते. मात्र आता हा नवा प्रयोग सुरू केल्यापासून येथे २०० लीटर दुध गोळा होत असल्याची माहिती माजी उपसरपंच दिलीप मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. येथे पुर्वी महतप्रयासाने एखादी कॅन दुध गोळा होत होते, असे ते म्हणाले. येत्या काळात याची व्याप्ती वाढणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रSindkhed Rajaसिंदखेड राजा