शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

प्रकल्प भारत अभियान: गावा-गावात दिले तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:38 IST

खामगाव: श्री श्री रविशंकरजी महाराज परिवाराकडून खामगाव परिसरातील १४८ गावांमध्ये शिबीरे घेवून नागरीकांना तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: श्री श्री रविशंकरजी महाराज परिवाराकडून खामगाव परिसरातील १४८ गावांमध्ये शिबीरे घेवून नागरीकांना तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. गेल्या २ ते ३० सप्टेंबर दरम्यान ही शिबीरे आयोजित करण्यात आली. खामगावपरिसरातील गावांमध्ये नागरींना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रकल्प भारत अंतर्गत ७०० प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी गावा-गावात जावून लोकांना योगा, प्राणायाम, ध्यान शिकवत तणावमुक्ती व व्यसनमुक्तीचे धडे दिले. या शिबीरांच्या माध्यमातून प्रकल्प भारत अभियान अंतर्गत ७०० प्रतिनिधी १४८ गावांमधिल ५००० लोकांपर्यंत पोहचले. या शिबीरांमध्ये शेतकºयांनाही मार्गदर्शन करण्यात आहे. रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर टाळण्याचे आवाहन शेतकºयांना करण्यात आले. समाजस्वास्थ्यासाठी सेंद्रियशेतीची कास धरण्याचे आवाहनही प्रतिनिधींनी शेतकºयांना केले. यासाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या. ‘आम्ही तुमच्यासाठीच आहोत’ असा भाव प्रतिनिधींनी गावकºयांसमोर व्यक्त केला. व्यसनमुक्तीसाठी केलेल्या जनजागृतीमुळे अनेकांना लाभ झाला आहे.    (प्रतिनिधी)

 फेबृवारीत रविशंकरजी खामगावात !्रप्रकल्प भारत अंतर्गत प्रतिनिधींनी राबविलेल्या शिबीरांमुळे लोकांमध्ये चांगला संदेश गेलाआहे. त्यामुळे असेच काम भविष्यातही मोठ्या प्रमाणावर होणे अपेक्षित आहे. परिणामी प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी श्री श्री रविशंकरजी महाराज फेबृवारी महिन्यात खामगावात येत आहेत. ८ फेबृवारी रोजी ते प्रतिनिधींसह नागरीकांना मार्गदर्शन करणार आहे. यानंतर भविष्यात प्रतिनिधींमार्फत सर्वच गावांमध्ये व्यसनमुक्तीचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी आणखी प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगbuldhanaबुलडाणा