शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांच्या अटकेचा निषेध

By admin | Updated: March 9, 2017 01:46 IST

चिखली येथे राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पोस्टरचे केले दहन.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ८- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विधानभवनासमोर कर्जमुक्ती, कांदा, तूर खरेदीमध्ये उद्भवणार्‍या शे तकर्‍यांच्या विविध समस्यांबाबत केलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करून त्यांना अटक करण्याच्या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करीत ७ मार्च रोजी स् थानिक डी.पी.रोडवर सरकारच्या प्रतीकात्मक पोस्टरचे दहन केले.सद्यस्थितीत शेतकरी प्रचंड अडचणींचा सामना करीत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारे खा. राजू शेट्टी यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत प्रतीकात्मक पोस्टर जाळून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, दीपक सुरडकर, राम अंभोरे, विलास तायडे, विजय सुरूशे, अशोक सुरडकर, भारत जोगदंडे, गणेश भवर, संतोष शेळके, सुनील सन्साने, भागवत म्हस्के आदी उपस्थित होते. पीक विमा तत्काळ द्या!शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा योजना खरीप २0१५ ची पीक विमा नुकसानभरपाई ज्या शेतकर्‍यांनी विमा काढला आहे त्यांना देण्यात आली होती व ज्यांनी विमा काढलेला नाही, त्यांनासुद्धा विमा देणार असल्याची घोषणा शासनाने केली होती. तथापि तसा आदेशदेखील दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही पीक विमा मदत मिळत नसल्याने शेतकरी बँक व कृषी विभागाकडे चकरा मारीत आहेत. याची दखल घेता ज्या शेतकर्‍यांनी विमा काढलेला नाही, त्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा व या मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत, तालुकाध्यक्ष दीपक सुरडकर, अनिल चव्हाण, भरत जोगदंडे, अनिल वाकोडे, राम अंभोरे, अशोक सुरडकर, गोपाल परीहार, शेख बबलू शे. रशीद यांनी तहसीलदार यांच्याकडे ६ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे.