शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनाविरोधात निषेध मोर्चा

By admin | Updated: November 14, 2014 00:10 IST

काँग्रेसने केले आ.बोंद्रे यांचे सर्मथन

चिखली (बुलडाणा) : राज्यपाल महोदयांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून चिखलीचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केल्याने चिखली मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही दंडूकेशाही असल्याचे आरोप करीत १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस व युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे कपडे बांधून निषेध मोर्चा काढला.आ. राहुल बोंद्रे यांचे निलंबन झाल्यानंतर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराला स्मरण करून विधानसभेत आमदारकीची शपथ घेणारे व आपल्या पहिल्याच विजयी सभेत महात्मा गांधी यांच्या विचारानुसार पुढील वाटचाल करण्याचा संकेत देणारे आमदार राहुल बोंद्रे विधान भवनाच्या पायर्‍यांवर राज्य पालांना सभागृहात घडलेला प्रकार सांगण्याच्या व निवेदन देण्याच्या प्रयत्नात असताना निलंबित करण्यात आले. याचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठविणार्‍या व सरकारला अडचणीचे वाटणार्‍या आमदारांना हेतुपुरस्सरपणे बाजूला सारण्याच्या उद्देशाने ही मुस्कटदाबी केली असल्याचा आरोप करीत तोंडावर काळय़ा पट्टय़ा बांधून निषेधा र्थ मोर्चा काढला.