शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वेबसाईटची कासवगती बनली समस्या

By admin | Updated: November 19, 2014 01:23 IST

१0 वीचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यासाठी खामगाव तालुक्यातील शाळांची कसरत.

खामगाव (बुलडाणा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा इयत्ता १0 वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, शेवटची तारीख २0 नोव्हेंबर आहे; मात्र गेल्या तीन दिवसांपासून शिक्षण मंडळाची वेबसाईटची कासवगती असल्याने अर्ज भरणारे शाळा प्रशासन त्रस्त झाले आहे. अद्याप ४0 टक्केहून अधिक शाळांचे परीक्षा अर्ज भरणे राहिले असल्याने त्यातच वेबसाईट बंद सारखीच असल्याने याचा विचार करता परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शाळा प्रशासनाकडून होऊ लागली आहे.यावर्षीपासून इयत्ता १0 वीचे परीक्षा अर्जसुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात येवून अर्ज भरणे सुरु झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षा अर्ज भरण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरसुद्धा तयार करण्यात आले आहे. याद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यात येत आहे. यासाठी राज्यातील सर्वच शाळांमधील कर्मचार्‍यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते; मात्र इयत्ता १२ वीच्या तुलनेत १0 वीच्या विद्यार्थ्यांंची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम दिनांक २0 नोव्हेंबर असताना अद्याप अनेक शाळांचे अर्ज भरणे राहिले आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मंडळाच्या वेबसाईटची गती कमी झाली आहे. एकाचवेळी अनेक शाळांकडून अर्ज भरणे सुरु करण्यात आले आहे. यामुळे वेबसाईटची गती कमी असेल. याबाबतची माहिती शिक्षण मंडळ पुणे यांना देण्यात आली असल्याची माहीती परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव प्रदीप अभ्यंकर यांनी दिली.