शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सर्वदूर हजेरी!

By admin | Updated: September 29, 2016 01:39 IST

मोताळा तालुक्यात २७ सप्टेंबरपर्यंंत ५८१ मि.मी. पाऊस झाला आहे.

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २८- शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, दोन दिवसात ५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात २७ स प्टेंबरपर्यंंत ५८१ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसामुळे नळगंगा व पलढग या प्रकल्पातील पाणी पातळीत तीन टक्क्यांनी वाढ झाली असून, परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.गेल्या १ ऑगस्टपासून पाठ फिरविलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री मोताळय़ासह परिसरातील मंडळामध्ये चांगल्याप्रकरे हजेरी लावली. कुठे रिपरिप, कुठे हलका तर मोताळा, िपंपळगाव देवी, बोराखेडी, रोहिनखेड, धामणगाव बढे, पिंप्रीगवळी या ठिकाणी दमदार पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यात आतापर्यंंत (२४ सप्टेंबर २0१६) ५८१ मि.मी. पाऊस झाला असून, तालुक्याची दरोमदार असलेल्या नळगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज रोजी नळगंगा प्रकल्पाची पाणीपातळी २४.९१ टक्के असून, पलढग या लघू प्रकल्पाची टक्केवारी ८४.८२ इतकी वाढली आहे. मागील २५ दिवसांपासून दडी मारणार्‍या पावसाने गत दोन दिवसात तालुक्यात पुन्हा हजेरी लावली.मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी दमदार स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने पेरणी करण्यात आलेल्या कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर यासह कडधान्य िपकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे.