शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

जिल्ह्याचा २७५० कोटींचा वार्षिक आराखडा तयार

By admin | Updated: March 31, 2017 20:16 IST

बुलडाणा: जिल्ह्याचा २०१७- १८ वर्षाकरिताचा २७५० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पिककजार्साठी १४५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बुलडाणा: जिल्ह्याचा २०१७- १८ वर्षाकरिताचा २७५० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पिककजार्साठी १४५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आराखड्याचे विमोचन करण्यात आले.बुलडाणा जिल्ह्याचा २०१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये १४५० कोटी रूपयांची अधिकाधिक रक्कम पिककजार्साठी देण्यात आली आहे. यातील १३५६ कोटी खरीप तर १०२ कोटी रूपयांची तरतूद रब्बी पिककजार्साठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या पिककर्ज घेण्याकरिता पात्र शेतकरी १ लाख ३६ हजार आहेत. तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेतील बिगर कर्जदार नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७९ हजार आहे. १ एप्रिल २०१७ रोजी ६३ हजार ५२९ शेतकरी पिककजार्साठी पात्र ठरणार असून, १ जुलै २०१७ रोजी ६८ हजार ०४ शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्याकरिता ३१ जूनपूर्वी पिककजार्ची रक्कम घेण्याची गरज आहे. यासोबतच दीर्घ मुदत, मध्यम मुदत शेती कजार्साठी ३३५ कोटी, सुक्ष्म- मध्यम व लघू व्यावसायिकांसाठी २०१ कोटी, शैक्षणिक कजार्साठी २०.१६ कोटी, गृह कजार्साठी प्रधानमंत्री आवास योजना विशेष प्राधान्याकरिता २६८.७८ कोटी व अन्य बाबींसाठी ४६५.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  अन्य बाबींमध्ये जिल्हा उद्योग केंद्र २९ कोटी तसेच महिला बचतगटांसाठी २९ कोटींची तरतूदकरण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा २०१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तस्तिकेचे विमोचन करताना दुय्यम निबंधक पालोदकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पी. एन. श्रोते, जिल्हा बँकेचे सीईओ अशोक खरात, जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे राजेश परब, ग्रामीण बँकेचे टी. एफ. वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सोनाली देवरे, बँक आॅफ महाराष्ट्रचे प्रवीण कुरमे, ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे संचालन प्रणय सावजी यांची उपस्थिती होती.