शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:23 IST

बुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  

ठळक मुद्देअधिकार्‍यांनी मिरवणूक मार्गाची केली पाहणीसिंदखेड राजा शहरात अधिकार्‍यांनी केली पाहणी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.    बुलडाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली. गणपतीचे विसर्जन करण्यात येणार्‍या तलावांचीही पाहणी केली. 

सिंदखेड राजा शहरात अधिकार्‍यांनी केली पाहणी शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकार्‍यांनी २२ ऑगस्ट रोजी केली. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक बळीराम गीते, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी धनश्री शिंदे, महावितरणचे सहायक अभियंता गवळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर व पोलीस काँस्टेबल सचिन मुदमाळी यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. या मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या विटा, रेती, दगड, गिट्टी उचलण्याच्या सूचना दिल्या. गणपती बाप्पाची स्थापना २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र होणार असून, गणपती विसर्जन सिंदखेडराजा येथे ४ सप्टेबर रोजी अकराव्या दिवशी होणार आहे. तर ग्रामीण भागातील गणपती विसर्जन ५ सप्टेंबरला अनंत चतुर्थीला होणार आहे. या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे असले तर ते निवारण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी मार्गाची पाहणी केली व नागरिकांनी मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युत लाइनच्या लोंबकळत असलेल्या तारा, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर बांधकामाचे पडलेले साहित्य, गिट्टी, रेती, विटा संबंधितांनी उचलून घेण्याच्या सूचना दिल्या.