शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शांती महोत्सवाची तयारी पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 02:49 IST

खामगाव येथे शनिवारी मातेची प्रतिष्ठापना

खामगाव, दि. १४- शतकाची परंपरा असलेल्या शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सवाची खामगावात तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी जगदंबा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सुमारे अकरा दिवस हा उत्सव चालणार आहे.कोजागिरी पोर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवात विविध राज्यातून भाविक खामगाव येथे दाखल होतात. तब्बल १0८ वर्षांंंंंपासून या उत्सवाचे महत्त्व अबाधित असल्याने, खामगावातील अनेकांची अगाध श्रद्धा श्री मोठी देवीवर आहे. दरम्यान, या उत्सवाची संपूर्ण तयारी जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आली असून, मातेच्या मूर्तीची रंगरंगोटी पुर्णत्वास आली. जलालपुरा चौकात विद्युत रोषणाई आणि आकर्षक तोरण, पताका लावण्यात आल्या आहेत. पुर्णत्वास गेलेल्या जगदंबा छत्राचे लोकार्पण विदर्भ मीरा प.पू. अलकाश्री यांच्याहस्ते शनिवारी करण्यात येणार आहे. जगदंबा छत्रामुळे वाढली महोत्सवाची रौनक!मोठी देवीच्या उत्सवानिमित्त यावर्षी मोठी देवी चौकात जगदंबा छत्र उभारण्यात आले आहे. या छत्रावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे जगदंबा छत्र भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.असे आहे उत्सवाचे स्वरूप!शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जगदंबा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी १२ ते ४ वाजेपयर्ंत महाप्रसादाचे आयोजन, रविवार २३ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा व प्रसाद वितरण केल्या जाईल. त्यानंतर सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरती होऊन मातेची शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गाने निघून घाटपुरी येथे मातेचे विर्सजन केल्या जाईल.