शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: June 16, 2017 19:40 IST

नागरिकांचा संताप: भाजप पदाधिकारी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मान्सूनपूर्व रखडलेली कामे आणि शहरातील विद्युत समस्येबाबत शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी कानपिचक्याही दिल्या.खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत कंपनीकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. वारंवार तक्रार देवूनही उपयोग होत नाही, तसेच तक्रार केंद्रावरील संबधीत कर्मचारी फोन उचलत नाही, यासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत गुरूवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष संजय शिनगारे, पाणी पुरवठा सभापती सतीश दूडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, बांधकाम सभापती विलास देशमुख, देवेश भगत, भाजयुमोचे अध्यक्ष राम मिश्रा यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.