शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यापासून वीज गायब

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

मेहकर तालुक्यातील रायपूर येथील प्रकार.

मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रायपूर येथील शेतातील विद्युत रोहित्र गेल्या दीड महिन्यापासून जळालेले आहे. त्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकर्‍यांना रब्बी हंगामाला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा तचे पीक गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या आता रब्बीकडे नजरा लागल्या आहेत. रब्बी िपकालाही पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, त्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरीवर कृषी पंप बसविलेले आहेत; परंतु शेतातील विद्युत रोहित्रच जळाल्याने तब्बल दीड महिन्यापासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथे पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांचेही दुर्लक्ष आहे. पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतातील तूर, हळद, बटाटा व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी हळदीचे पीक तर पुर्णपणे सुकलेले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबर गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन येथे त्वरित विद्युत रोहित्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.