शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

अंजनी बुद्रुक येथे पोस्ट ऑफिसला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST

डोणगाव : ...

डोणगाव : येथून जवळच असलेल्या अंजनी बुद्रुक येथे येथे ग्रामपंचायतमधील पोस्ट ऑफिसला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्य जळाल्याने दोन लाख रुपयाचे नुकसान झालेे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

पोस्ट ऑफिसमधील आगीत संपूर्ण कागदपत्रे, १६ हजार रुपये, इतर साहित्यासह १९७० ते २०१५ पर्यंतचे लाकडी कपाटामध्ये असलेले रेकॉर्ड, एक जुना बेंच, दोन खुर्च्या, पशुसंवर्धन विभागातील दवाखान्यामधील औषधी सलाईन अंदाजे ५० हजार रुपये तसेच १९९९ पासूनचे आजपर्यंतचे रेकॉर्ड जळाले. पोस्ट ऑफिस पशुसंवर्धन दवाखाना व ग्रामपंचायतमधील सामान असे एकूण दोन लाख रुपयाचे नुकसान सदर आगीमध्ये झाले. आगीची बातमी कळताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनास्थळी डोणगाव पोलीस स्टेशनचे एस. आय. अशोक नरोटे , पो. कॉ. नितीन खराडे, पवन गाभणे, दिलीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. सदर घटनेचा पंचनामा तलाठी वंदना नाईक यांनी केला. यावेळी ग्रामसेवक शेळके, सहकारी उपस्थित होते.

----------