शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ बालिका मातेच्या ताब्यात

By admin | Updated: July 8, 2016 00:34 IST

चिखली ग्रामीण रूग्णालयात हरवली होती बालिका.

बुलडाणा: चिखली ग्रामीण रुग्णालयात सापडलेल्या दोन वर्षांच्या मुलीला गुरुवारी तिच्या मातेच्या हवाली करण्यात आले. पोलीस स्टेशन चिखली अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चिखली येथे २ जुलै रोजी प्राप्त झालेली अनुजा (वय २ वर्ष) ही मुलगी अंतकला वसंतराव मुरकुले हिच्यासोबत आढळून आलेली होती. अंतकला मुरकुले हिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी कळविले असता सदर दोन वर्षाच्या बालिकेला पोलीस स्टेशन अधिकारी चिखली यांनी अध्यक्ष बालकल्याण समिती बुलडाणा यांच्या आदेशान्वये पुढील संगोपन व पालनपोषणासाठी ममता शिशु गृह बुलडाणा येथे दाखल करुन घेण्यात आले होते. ७ जुलै रोजी सदर मुलीची आई अंतकला मुरकुले ही स्वत: संस्थेमध्ये येऊन ती सदर मुलीचा सांभाळ करण्यास तयार असल्याचे तिने संस्थेस सांगितले असता संस्थेने मानवतेचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सदर मुलीस तिच्या मूळ मातेच्या ताब्यात देण्याचे ठरवून अध्यक्ष बालकल्याण समिती बुलडाणा यांच्या आदेशान्वये अनुजा हिला तिच्या मूळ मातेच्या ताब्यात देण्यात आले आहे.