शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत राजकीय पक्षांचा आंदोलनावर जोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 16:37 IST

राजकारणी आणि पोलीस प्रशासनाला निवडणूक आचारसंहितेचाही विसर पडल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अंत्यंत गरजेचे असतानाही शहरात या कायद्याची जागोजागी पायमल्ली केली जात आहे. त्याचवेळी शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेचाही राजकारणी आणि पोलीस प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे नियम मोडणाऱ्या राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्यांवर कारवाई करण्याचा पोलिस आणि संबधित प्रशासनाला सोयीस्करपणे विसर पडल्याचे चित्र खामगावात सर्वत्र दिसून येत आहे.शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे विविध आंदोलन तसेच पूर्वपरवानगीशिवाय सभा   घेण्यास मनाई आहे. या शिवाय कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत काही महत्वपूर्ण नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, खामगावातील राजकीय पुढाऱ्यांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यासोबतच शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचाही विसर पडला असल्याचे दिसून येते. कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल, याची जाण असतानाही खामगावात विनापरवानगी शिक्षक मतदारसंघासाठी प्रचार बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, गत आठवड्यात खामगावात एका राजकीय पक्षाकडून चूनभाकर आंदोलन करण्यात आले. थेट शासकीय कार्यालयातच हे आंदोलन झाल्याने आदर्श आचारसंहिता आणि कोविड व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliticsराजकारण