शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पोलिसांना मिळाली घरे

By admin | Updated: September 5, 2014 00:25 IST

खामगाव येथे पोलिस कर्मचार्‍यांना ६१ सदनिकांचे ड्रॉ पध्दतीने चाबी वितरण.

खामगाव : पोलीस कर्मचार्‍यांना स्वत:चे घर मिळावे म्हणून येथील शहर पोलीस स्टेशनजवळ बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमधील सदनिकांचे (फ्लॅट) आज ४ सप्टेंबर रोजी लकी ड्रॉ पध्दतीने चाव्या वाटप करण्यात आले.खामगाव शहराच्या मध्यभागी शहर पोलीस स्टेशनच्या लागून असलेल्या जागेवर अत्याधुनिक पध्दतीचे ६१ निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षापासून या निवासस्थानाचे बांधकाम सुरू होते. महिनाभरापूर्वी हे बांधकाम पूर्ण झाले आहे. या निवासस्थानामध्ये एक पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक निरीक्षक याबरोबर ५२ कार्यरत कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शहर, शिवाजी नगर व ग्रामीण पोलीस स्टेशन या तिनही ठिकाणच्या कर्मचार्‍यांना यामध्ये स्थान मिळाले आहे. आज सकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक यशवंत साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी जी.श्रीधर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पध्दतीने सदनिकाच्या चाव्याचे ड्रॉ काढून वितरण करण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिली प पाटील, शिवाजी नगरचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर आदी उपस्थित होते.