शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलिस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST

चिडीमार पथकातील शिपायाविरूद्धच विनयभंगाचा गुन्हा दाखल. त्या शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

बुलडाणा : पोलिसांच्या चिडीमार पथकातील विष्णू गाडेकर याने माझा विनयभंग केला. अशी तक्रार एका पिडीत मुलीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली होती. त्यामुळे घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस कॉस्टेबल विष्णु गाडेकर याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास सुरु असताना काल १0 जुलैच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन गाडेकर याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचार सुरु आहे.सदर कर्मचारी हा २0१0 च्या पोलिस भरती प्रक्रियेतून पोलिस दलात भरती झाला होता. पोलिस प्रशिक्षणानंतर काही दिवस जिल्हा पोलिस मुख्यालयात त्याने काम केले. मागील १0 महिण्यापासून पूर्वी त्यांची बुलडाणा शहर पोलिसात बदली करण्यात आली. सद्या त्याच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपाची तपासणी पोलिस करीत आहे. तर आरोप करणार्‍या पिडीत मुलींची आज शुक्रवारी वैद्यकिय तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.