शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा आय वॉच

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

विशेष सॉफ्टवेअर : बटन दाबताच पीडित महिलेस सुरक्षा!

नीलेश शहाकार/बुलडाणाराज्यात महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी पोलिसांनी आय वॉच हे नवे मोबाईल सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. लहान मुले आणि वृद्धांनाही याचा फायदा होणार आहे.महाविद्यालयीन, शाळकरी मुली, नोकरदार महिला तसेच पर्यटक महिलांवर अ त्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. नवे सॉफ्टवेअर महिलांच्या सुरक्षेबाबत फायदेशीर ठरणारे आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पीडित महिलेस घटनास् थळाचा तसेच आरोपीचा व्हिडिओ आणि मदतीचा संदेश कळ दाबताच थेट पोलिस नियंत्रण कक्षास आणि तिच्या नातेवाईकांना पाठवता येईल. या मोबाईल अँप्लिकेशनद्वारे येणार्‍या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे. आजकाल बहुतांश महिलांकडे स्मार्टफोन आहे. या फोनवर हे अँप्लिकेशन सहज डाऊनलोड होऊ शकते. बटन दाबताच मोबाईल फोनचा कॅमेरा ऑन होऊन चित्रीकरण सुरू होते. हे चित्रीकरण बटन दाबताच थेट नियंत्रण कक्षाकडे पोहोचेल. जीपीएसचा वापर करुन पीडित महिलेचे स्थळ आपोआप नियंत्रण कक्षास कळू शकणार आहे. यानंतर विशेष कक्षातील कर्मचारी आवश्यक ती मदत संबंधित पीडित महिलेला तातडीने देऊ शकतील. पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर या नव्या सॉफ्टवेअरची माहिती उपलब्ध आहे.