शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस विभागाच्यावतीने व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्घाटन

By admin | Updated: August 2, 2016 01:23 IST

खामगाव येथील व्हॉलीबॉल स्पर्धांंमध्ये उपविभागातील १७ संघांचा सहभाग.

खामगाव (जि. बुलडाणा): जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा यासाठी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान पोलिस विभागाच्यावतीने येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित हॉलीबॉल स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव बावीस्कर यांच्या संकल्पनेतून आयोजित या सामन्यांचे उदघाटन अप्पर पोलिस अधीक्षक यशवंतराव सोळंके यांच्याहस्ते करण्यात आले. सदर सामन्यांमध्ये पासिंग बॉल प्रकारात पोलिस मित्र मंडळ खामगाव, साई नगर वाडी, अंजुमन हायस्कूल शेगाव, गणेश मंडळ खामगाव, पो.स्टे.खामगाव शहर, क्रीडा संकूल खामगाव, चंदनशेष क्रीडा मंडळ खामगाव, आरसीपी पथक, टिचर्स मंडळ खामगाव, पो.स्टे.पिं.राजा या संघांनी तर शूटिंग बॉल प्रकारात इगल क्लब नांदुरा, अंजुमन क्रीडा मंडळ खामगाव, पो.स्टे.खामगाव शहर, साई नगर वाडी, जलंब रेल्वे, समता क्रीडा मंडळ खामगाव, जागृती क्रीडा मंडळ खामगाव या संघांनी भाग घेतला. सोमवारी पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये अंजुमन हायस्कूल शेगाव, साई क्रीडा मंडळ वाडी, क्रीडा संकूल खामगाव, जलंब रेल्वे, साई नगर वाडढी हे संघ विजयी झाले. अंतिम सामन्यात विजयी होणार्‍या पहिल्या तीन संघांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या सामन्यांचे उदघाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार संतोष टाले, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, शांतता समिती सदस्य अशोक सोनोने, शेखर पुरोहित, कमरुजमा, रामदादा मोहिते यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक व युवकांची उपस्थिती होती. या सामन्यांचे आयोजन खामगाव शहर पो.स्टे.चे ठाणेदार डी.डी.ढाकणे व पोलिस कर्मचार्‍यांनी केले आहे. संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले.