शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहातील लैंगिक शोषणप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहातील दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या कनिष्ठ काळजीवाहक आरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.बुलडाणा-चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहात २७ ऑगस्ट रोजी आरोपी नवृत्ती बारीकराव राजपूत याने १६ व २३ वर्षीय युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच ...

ठळक मुद्दे मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कनिष्ठ काळजीवाहक अटकआरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहातील दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या कनिष्ठ काळजीवाहक आरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.बुलडाणा-चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहात २७ ऑगस्ट रोजी आरोपी नवृत्ती बारीकराव राजपूत याने १६ व २३ वर्षीय युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीही दिली; मात्र मुलांनी याबाबत रिमांड होमचे अधीक्षक  बी. एल. राठोड यांच्याकडे तक्रार केली. राठोड यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळविले. या प्रकरणी  वरिष्ठ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.एस. एंडोले यांनी पाच सदस्यांची समिती नियुक्त करून या प्रकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. दरम्यान, समितीने या प्रकरणाची तपासणी करीत राजपूत यांच्या विरोधात अनेक पुरावे मिळवून अधीक्षकांसमोर सादर केले.  त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर नवृत्ती राजपूतवर कलम ३७७ अन्वये तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आयपीसी सह कलम ८ अंतर्गत व पास्को कायदा २0१0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी नवृत्ती राजपूतला गुरुवारी सायंकाळी अटक केली. दरम्यान, शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.