शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता कालावधीत पोलिसांची कारवाई

By admin | Updated: October 5, 2014 01:02 IST

११0 जणांविरुद्ध कारवाई; १ लाख ४२ हजार ४१0 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

जळगाव जामोद : आदर्श आचारसंहिता व दुर्गा उत्सव काळात पोलिसांनी धडक मोहीम राबवून केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११0 जणांविरुद्ध कारवाई केली व १ लाख ४२ हजार ४१0 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.१ ते ३0 सप्टेंबरदरम्यान जळगाव जा. तालुका हद्दीत कारवाई करण्यात आली. यामध्ये जुगार पकडून ४ केसेसमध्ये २0 आरोपींवर कारवाई करून १0,७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारुबंदीमध्ये १३ केसेस करून १३ आरोपींविरुद्ध कारवाई झाली. यामध्ये १ लाख ३१ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कलम १0७/११६ (३) मध्ये ४९ इसमांविरुद्ध कारवाई केली. कलम ९३ मुपोका अंतर्गत ६ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर कलम ५७ मुपोका हद्दपारीमध्ये १ इसमाविरुद्ध कारवाई केली. तसेच मध्यप्रदेश अथवा परप्रांतातून होणारी तस्करी अथवा पैशाची अवैध रितीने वाहतूक होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे ठाणेदार यांनी निवडणुकीदरम्यान मध्यप्रदेशात जाणार्‍या बर्‍हाणपूर रस्त्यावर निमखेडी येथे चेक पोस्ट उभारले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान याच रस्त्यावरून येणारा २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. वरील कारवाईसाठी नेमलेल्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धामोळे, बघे, पोकॉ भारसाकळे आणि गवळी यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.