शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा :तलाठी चोपडेच्या मर्जीतील दलालांचा अनेकांना ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:47 IST

दलालांनी आपले नातेवाईक, शेजारी आणि जवळच्या मित्रांनाच ‘ठेंगा’दाखविल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुळ मालक बदलवून प्लॉट खरेदी-विक्रीतून अनेकांना कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या चोपडेकडे दलांलांची मोठी फौज तैणात होती. यापैकी काही दलाल चोपडेचे खास होते. त्यांच्यावर चोपडे मोठी उधळपट्टी करीत. त्यामुळे महसूल विभागात बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतर लागलीच त्याला ग्राहक मिळत. त्वरीत ग्राहक मिळविण्यासाठी काही दलालांनी आपले नातेवाईक, शेजारी आणि जवळच्या मित्रांनाच ‘ठेंगा’दाखविल्याचे दिसून येते.खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. त्यानंतर शहरातील विविध मोक्या ठिकाणावरील आणि गृहनिर्माण सोसायटीमधील प्लॉटच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार केले. दरम्यान फेरफार रद्द करण्यात आल्यानंतरही तलाठी चोपडे याने आपल्या लगटच्या अनेकांना प्लॉटचे मालक बनविले असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी नेमलेल्या ९ सदस्यीय चौकशी समितीने खामगाव साज्यातील संपूर्ण ९ हजारापेक्षा जास्त ७/१२ उताºयांची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी सुटीच्या दिवशीही या समितीतील काही सदस्यांनी पथकप्रमुख तथा नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत रेकॉर्डरूम मधील दस्तऐवजांची तपासणी केली. खात्रीलायक माहितीनुसार चौकशी समितीला ९३ जणांच्या बनावट नोंदी आढळून आल्याचे समजते. चोपडेंच्या खासमर्जीतील दलांलामुळे अनेकांच्या जीवाला ‘घोर’पडला असून एका दलानाने फसवणुकीच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांना चांगलाच ‘ठेंगा’दाखविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा