शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणी पुरवठय़ाची खातेनिहाय चौकशी करा- सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:48 IST

बुलडाणा : जिल्हा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांनी  शासनाची व जनतेची दिशाभूल करून चुकीची, खोटी माहिती  सादर केल्याप्रकरणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खा तेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्त पीयुष  सिंह यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा शासकीय नळ  पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे माजी मंत्री  सुबोध सावजी यांनी दिली. 

ठळक मुद्देखातेनिहाय चौकशी कराविभागीय आयुक्तांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांनी  शासनाची व जनतेची दिशाभूल करून चुकीची, खोटी माहिती  सादर केल्याप्रकरणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खा तेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्त पीयुष  सिंह यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा शासकीय नळ  पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे माजी मंत्री  सुबोध सावजी यांनी दिली. ते १0 ऑक्टोबर रोजी दुपारी स्थानिक पत्रकार भवन येथे  झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सुबोध सावजी म्हणाले की, पाणी पुरवठा चौकशीसंदर्भात ५  ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाली.  त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समि ती यांनी पूर्ण केलेल्या सर्व योजनांच्या खर्चाचे सनदी लेखा पालाकडून तीन महिन्याच्या आत आंकेक्षण योजनानिहाय  अहवाल सनदी लेखापालाचे निष्क्रशासह तसेच नोंदणीकृत दान पत्र नसलेल्या प्रकरणाचा तपशिल सादर करावा. याशिवाय समि तीने सुचविलेल्या आठ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची  चौकशी करा, असे निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती जिल्हा  शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे  माजी मंत्री सुबोध सावजी व पदाधिकार्‍यांनी दिली आहे. या  पत्रकार परिषदेत समितीचे पदाधिकारी वा. रा. पिसे, प्रमोद  पाटील, संजय ठाकरे, सुनिता भांड, लता घाईत, संजय तारापुरे,  दत्ता शिंदे, आशिष देशमुख, जगन्नाथ भांड, अँड. गायगोळ,  वासुदेवकांत किरड उपस्थित होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह  यांनी समितीसोबत बैठक घेऊन जिल्हाधिकारी, जिपचे मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन  प्राधिकरण वगळता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा  विभागाकडून ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे माध्यमातून  पूर्ण केलेल्या सर्व योजनांच्या खर्चाचे सनदी लेखापालाकडून ३  महिन्याचे आत ऑडिट पूर्ण करून घेऊन त्याबाबतचा  योजनानिहाय अहवाल सनदी लेखापालाचे निष्कर्षासह सादर  करावा. ग्राम पाणी पुरवठा समितीमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या  व ज्या योजनांचा उद्भव विहीर आहे, अशा सर्व योजनांचा  अहवाल दानपत्राच्या छायाप्रतीसह या कार्यालयासह सादर  करावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती सुबोध सावजी  यांनी यावेळी दिली.