शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रोपट्यांची लागवड!

By admin | Updated: July 2, 2016 01:12 IST

वन महोत्सवार्तंगत वृक्षारोपणासाठी सरसावले हजारो हात.

बुलडाणा : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने १ ते ७ जुलैपयर्ंत दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी १ जुलै रोजी लाखो वृक्ष लावण्यात आले. समिती परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, गटविकास अधिकारी लोखंडे यांच्यासमवेत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी वन विभागाच्या लाकूड आगारात वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, उपवनसंरक्षक बी.टी भगत, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर. मोरे, सरपंच आडवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कृउबासच्या परिसरातही जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सभापती जालींधर बुधवत, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र हरित व समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी १ ते ७ जुलै हा वन महोत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. या आवाहनाला घाटाखालील विविध तालुक्यांत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयाच्यावतीने रोपट्यांची लागवड करण्यात आली.