शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

एडेड हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:25 IST

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू तसेच पर्यावरणाला किती महत्त्व आहे, हे मानवाला समजले आहे़ स्वच्छ पर्यावरण प्रत्येक प्राण्यांच्या ...

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू तसेच पर्यावरणाला किती महत्त्व आहे, हे मानवाला समजले आहे़ स्वच्छ पर्यावरण प्रत्येक प्राण्यांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. ही गोष्ट कित्येक वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी समजून ते स्वीकारले आहे. मात्र वेळेनुसार विकासाच्या अति महत्त्वाकांक्षासाठी मानवजातीचे पर्यावरणाचा विनाश केला आहे. याचे परिणाम प्राणवायूच्या रुपात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दिसले. आता आम्हाला स्वच्छ पर्यावरणात निसर्गासोबत राहू. या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री.प्रमोद देशपांडे, सचिव ॲड. बाळासाहेब कविमंडन यांच्या हस्ते तसेच सदस्य ॲड रामानंद कविमंडन, प्राचार्य ‌ आर.ओ.पाटील,तोमर यांच्या उपस्थितीत कडुनिंबाचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख. आर.एन.जाधव यांनी केले होते.