शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

बसगाड्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: November 22, 2014 01:17 IST

खामगाव बसस्थानकातील प्रकार.

खामगाव (बुलडाणा): खामगाव आगारातील बसगाड्यांची सध्या दयनीय अवस् था झाली आहे. एसटीमधील बसायच्या सिटा तुटल्या, पत्रे निघाली आहेत. अनेक गाड्यांच्या काचाही तुटलेल्या अवस्थेत आहे; परंतु याकडे संबंधिताचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा प्रवास डोकेदुखी ठरत आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सेवा पुरवित आहे. खासगी वाहनधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने एसटी तोट्यात चालल्याचे दिसते; मात्र अशाही स्थितीत उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत वेळ न चुकवता एसटी गावच्या बसथांब्यावर उभी राहत आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या गावात एसटी पोहचली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्वा तंत्र्य सैनिक, अपंग तसेच विद्यार्थ्यांंना विविध पासेसच्या सोयी उपलब्ध एसटीने केल्या आहेत. जणू काही सर्वच प्रवाशांची हमी एसटीने घेतल्याने आजही लोकांचा विश्‍वास कायम आहे.एसटीकडे प्रवाशांची ओढ असताना खामगाव आगार मात्र प्रवाशांना सोयी पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक खिळखिळ्या गाड्या रस् त्यावर आणल्या आहेत. या गाड्यामधील बसावयाच्या सिटा पूर्णत: निघाल्या आहेत. काही ठिकाणी तर केवळ लोखंडी ढाचाच राहिला आहे.