शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्रीत साजरा झाला नाही पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : नजीकच्या पिंप्री अवगण येथे गेल्या आठ दिवसात फºयासदृश आजाराने जवळपास ११ गुरे दगावली असून आणखी पाच जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून सोमवारी पोळा सण साजरा करण्यात आला नाही.पिंप्री अवगन येथे फºया आजाराची लागन झाल्याने बळीराजाने पोळा सण साजरा न ...

ठळक मुद्देआजाराची लागण लोकमत वृत्ताची दखल घेत अधिका-यांची पिंप्री अवगण येथे हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : नजीकच्या पिंप्री अवगण येथे गेल्या आठ दिवसात फºयासदृश आजाराने जवळपास ११ गुरे दगावली असून आणखी पाच जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून सोमवारी पोळा सण साजरा करण्यात आला नाही.पिंप्री अवगन येथे फºया आजाराची लागन झाल्याने बळीराजाने पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वृत्ताची दखल घेवून तहसिलदार वाहूरवाघ व पशूधन विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी पिंप्री येथे भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला. पशूधन विकास अधिकाºयांना फºया सदृश आजाराने ग्रस्त जनावरांवर योग्य उपचार करण्याचे आदेश कर्मचाºयांना दिलेत.मानोली पशूधन चिकित्सालय अंतर्गत येत असलेल्या पिंप्री अवगण येथे या केंद्रांतर्गत जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. याच गावात मागील काही दिवसांपासून फºयासदृश आजाराने ११ जनावरांचा बळी घेतला आहे. अन्य बैलांना व जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय पशूपालकांनी घेतला. सोमवारी तहसीलदारांसह पशुसंवर्धन अधिकाºयांनी भेट दिली असता, पोळा सणानिमित्त एका बैलाची पूजा केली आणि संबंधित पशुसंवर्धन कर्मचाºयांना जातीपुर्वक लक्ष देण्याच्या सुचना केल्या.आमदार पाटणी यांनी घेतली दखल‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेवून आमदार राजेंद्र पाटणी यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली व प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी जयश्री केंद्रे यांना फोन करुन पिंप्री येथील प्रकरणाकडे लक्ष घालून योग्य औषध पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या. सदर आजारावर आवश्यक असलेले औषध पशूधन विकास विभागाकडे उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खाजगी मेडीकलवरुन विकत आणावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीत भुर्दंड सहन करावा लागत आहे.