शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे शारीरिक शोषण; सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: September 1, 2016 02:31 IST

नांदुरा तालुक्यातील चांदुराबिस्वा येथील घटना.

नांदुरा(जि. बुलडाणा), दि. ३१: अंगणवाडीसेविका म्हणून नोकरी लावतो, असे आमिष देत विधवा महिलेचे गेल्या एक महिन्यापासून शारीरिक शोषण करणार्‍या चांदुराबिस्वा सरपंच नईमखॉ जिलानीखॉ (वय ३२) यांच्याविरुद्ध पीडित महिलेच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. याबाबत चांदुरबिस्वा येथील ३४ वर्षीय विधवा महिलेने मंगळवारी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, की सरपंच नईमखॉ जिलानीखॉ (वय ३२) याने अंगणवाडीसेविका म्हणून नोकरी लावून देतो व घरकुल मिळवून दे तो, असे आमिष दाखवून एक महिन्यापूर्वी बलात्कार केला. त्यानंतर अनेकवेळा इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण केले. या प्रकरणाची कुठे माहिती दिल्यास धमकीही दिली. सदर महिलेच्या या आशयाच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी सरपंच नईमखॉ याचेविरुद्ध कलम ३७६, ३५४, ३५४ (ब) (अ), ४५२, ३२३, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन शिंदे, पीएसआय मिसाळे, पीएसआय कांडुरे, पोहेकाँ हेलोडे, हजारे करी त आहेत. बलात्काराच्या या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.