शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोक अदालतीची ७0 प्रकरणे निकालाविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 00:51 IST

१३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लोक अदालतीत एकाही प्रकरणाचा निपटारा झाला नसल्याची माहिती.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. १७: प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकार्‍यांविरोधात वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे १३ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लोक अदालतीत एकाही प्रकरणाचा निपटारा झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील न्यायदंडाधिकारी शाह यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाकडे वकिलांनी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शाह यांच्याकडून ज्येष्ठ वकिलांचा वेळोवेळी होणार्‍या अपमानासह विविध बाबी तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. शेगाव येथील वकील मंडळींनी शाह यांच्याच एका न्यायालयात काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाच्या वृत्ताला जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक कार्यालयाने दुजोरा दिला असून, वकिलांकडून दोन तक्रारी प्राप्त झाल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच वकिलांच्या तक्रारीची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आल्याबाबतही अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. शेगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी आ.मो. शाह यांच्या विरोधात येथील वकिलांनी कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. १३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कलम १३८ ची ७0 प्रकरणे पॅनलसमोर ठेवण्यात आली होती. या पॅनलच्या प्रमुखपदी आ.मो. शाह, सरकारी पंच के.बी. देशपांडे आणि हेमंत पवार यांची उपस्थिती होती. मात्र या लोक अदालतीमध्ये वकील वर्गांनी हजेरीच लावली नाही.