शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जऊळका येथे साथीचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:44 IST

वातावरणाच्या बदलामुळे जऊळका परिसरात साथीच्या  आजाराने डोके वर काढले असून, लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत  सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. परिसरात रुग्णांमध्ये दररोज  वाढ होत आहे. 

ठळक मुद्देसाथीचा सर्वाधिक फटका अबालवृद्धांनाग्रामीण रुग्णालयामध्ये होतेय रुग्णांची अबाळआरोग्य सेवक झाले फिरकेनासे

लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका: वातावरणाच्या बदलामुळे जऊळका परिसरात साथीच्या  आजाराने डोके वर काढले असून, लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत  सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. परिसरात रुग्णांमध्ये दररोज  वाढ होत आहे. गावात प्रामुख्याने सर्दी, खोकला व ताप या आजाराचे रुग्ण गावाच्या  घराघरात दिसून येतात. मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्र या  रुग्णांना दूर पडत असल्याने, जऊळका येथील रुग्ण बिबी येथील  ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी जातात; परंतु तेथेही तालुका  बदल असल्याचे निमित्त पुढे करून रुग्णांची हेळसांड होत असल्याने  रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत  आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंंड सोसावा लागत आहे. या  गावाकडे शासनाचा कोणताही आरोग्य सेवक फिरकत नाही. तरी  वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे.