शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

मुख्याध्यापकास दोन हजार रुपयांचा दंड

By admin | Updated: March 13, 2017 02:24 IST

माहिती न पुरविल्याच्या पृष्ठभुमीवर राज्य माहिती आयुक्ताने त्यांना दोन हजार रूपये दंड ठोठावला.

जळगाव जामोद, दि. १२- तालुक्यातील भिंगारा येथील जि.प.मराठी उच्च माध्य. शाळेचे मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांनी माहितीच्या अधिकारात नजीम वहीद देशमुख यांना माहिती न पुरविल्याच्या पृष्ठभुमीवर राज्य माहिती आयुक्ताने त्यांना दोन हजार रूपये दंड ठोठावला.जळगाव जामोद येथील रहिवासी नजीम वहीद देशमुख यांनी जनमाहिती अधिकारी मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांचेकडे जिल्हा परिषद निवासी वसतीगृह भिंगारा येथील मुले व मुलींची पटसंख्या, निवासी वसतीगृह आहे. त्यावर असलेली मालकी, मस्तिक भाडे, भाडे मंजुर केलेल्या पत्राची प्रत, रोज दिल्या जाणार्‍या आहाराचे प्रकार, सदर वस्तु पुरवठय़ासाठी काढण्यात आलेल्या जाहीर निविदा, मुख्याध्यापक ज्या घरात भाड्याने राहतात त्यासंबंधी भाडे अदा केल्याची पावती आदी माहिती मागविली होती. परंतु ही माहिती जनमाहिती अधिकारी मुख्याध्यापक बालाजी निंबाळकर यांनी अर्जामध्ये माहितीचा कालावधी नसल्याने अर्ज खारीज केला होता. त्यामुळे अपीलार्थी यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी जनमाहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक भिंगारा यांना अधिनियम कलम २0 (१) नुसार दोन हजार रूपये एवढा दंड करून सदर दंड पंधरा दिवसाचे आत जमा करण्याचे आदेश दिला. त्यामुळे मुख्याध्यापक माहितीच्या अधिकारात माहिती न देण्यासाठी दंड भरावा लागला आहे.