शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावरील ११ दुकानदारांना दंडाची नोटीस

By admin | Updated: November 21, 2015 02:00 IST

व्यावसायिकांकडून बसस्थानकातील परवानगीपेक्षा जादा जागेचा वापर होत असल्याने ३0 लाख ७६ हजाराचा दंड.

खामगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांमधील जागा व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत; मात्र सदर व्यावसायिकांकडून परवानगीपेक्षा जादा जागेचा वापर होत असल्याचे तपासणीत आढळून आल्याच्या कारणावरून ३0 लाख ७६ हजार रुपयांचा दंड भरण्याच्या नोटीस परिवहन महामंडळाच्या कार्यालयाने दिल्या आहेत. यामध्ये खामगाव येथील वाहनतळासह जिल्हय़ातील एकूण ११ व्यावसायिक प्रतिष्ठानांचा समावेश आहे. बसस्थानकावर विविध सुविधा पुरविता याव्या यासाठी बसस्थानक आवारातील जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत; मात्र या वाणिज्य आस्थापनाच्या तपासणीत बुलडाणा विभागातील चार आगारांमधील ११ परवानाधारक व्यावसायिकांकडून परिवहन मंडळाची अतिरिक्त जागा वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा ११ व्यावसायिकांना सुमारे ३0 लाख ७६ हजार रुपये दंडाच्या नोटीस परिवहन महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये खामगाव बसस्थानकावरील चौकसे दुचाकी वाहनतळाला ४ लाख ५२ हजार ८७0 रुपये, मलकापूर येथील काझीनाझी मुद्दिन जनरल प्रोव्हिजन ८३ हजार ७१२ रुपये, म. नासीम म. सैय्यद फ्रूट स्टॉल ८९ हजार ८५६ रुपये, अमानउल्ला हबीबउल्ला आइस्क्रीम स्टॉल २२ हजार ९९२ रुपये, मेहकर येथील अनिल देशमुख इलेक्ट्रॉनिक्स व मोबाइल शॉपी ८ हजार २0५ रुपये, समाधान कुसुंबे कोल्ड्रिंक्स ३८ हजार ९८५ रुपये, तुकाराम कामटे रसवंती १३ हजार ८३४ रुपये, सुरेश आंबेकर जनरल प्रोव्हिजन ६ हजार ५३६ रुपये, सिंदखेडराजा येथील स्नॅकबार १८ हजार ३६0 रुपये, धाड येथील उमेश जाधव उपाहारगृह यांना ५ लाख ५९ हजार १५ रुपये, जी.आर. उपाहारगृह १७ लाख ९८ हजार ३६0 रुपये अशा बुलडाणा जिल्हय़ातील एकूण ११ आस्थापनांना अमरावती विभागाने दंडाच्या नोटीस दिल्या आहेत.