शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सौहार्द टिकवण्याचे शांतता कमिटीचे अवाहन

By admin | Updated: September 7, 2014 00:10 IST

खामगाव येथे गणेश विसर्जन सोहळय़ानिमित्त शांतता कमिटीची बैठक.

खामगाव : गणेश विसर्जन मिरवणूकीत शांतता पाळून कायद्याचे पुर्ण पालन करावे, व हा उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन सहायक पोलिस अधिक्षक सोळंके यांनी केले. येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये ६ सप्टेंबर रोजी गणेश मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सोळंके ते बोलत होते. यावेळी विभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, आमदार भाऊसाहेब फुंडकर, दिलीप सानंदा, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, उपविभागीय अधिकारी वाघमोडे, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ई. नामवाड, तहसीलदार टेंभरे, एमईसीबीचे राठोड, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिली पसिंह पाटील, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर उपस्थित होते. यावेळी आमदार फुंडकर व आमदार सानंदा यांनी गणेश मंडळाच्या कार्यकत्यांना शांततेत व सहकार्याने मिरवणूक काढावी, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला ज्ञानदेव मानकर, हाजी बुडनखॉ, गजानन देशमुख, अँड. आकाश फुंडकर, अमोल अंधारे, दर्शनसिंह ठाकूर, कलसिंग गौतम, बाबासाहेब बोबडे रामदास मोहिते, शरद वसतकार, संजय अवताळे, सय्यद गणी, रवी महाले, हुसेन भाई, जाकर भाई, मोहमद नईम, न. जाक हुसेन, गणेश माने, पंजाबराव देशमुख, सुरेश सिंग तोमर, महेंद्र पाठक यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.