शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकाेसीसच्या रुग्णांची उपचारासाठी हाेतेय भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:26 IST

Mucormycosis : जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी तेथे शस्त्रक्रीयेची सुविधा नसल्याने रुग्णांना औरंगाबादला जावे लागत आहे़. 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : पाेस्ट काेविड रुग्णांना म्युकर मायकाेसीसी अर्थात काळी बुरशीचा आजार हाेत असल्याचे समारे आले आहे़ या आजाराने त्रस्त रुग्णांची उपचारासाठी भटकंती हाेत असल्याचे चित्र आहे़.  जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी तेथे शस्त्रक्रीयेची सुविधा नसल्याने रुग्णांना औरंगाबादला जावे लागत आहे़.  जिल्ह्यात म्युकर मायकाेसीसचे ३५ रुग्ण असून वर्षभरात चाैघांचा मृत्यू झाला आहे़.म्युकर मायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ज्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रूग्णांमध्ये म्युकर मायकॉसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. जिल्ह्यातील ३५ जणांना या आजाराची लागण झाली आहे़ या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ तसेच तेथे या आजारावरील इंजेक्शनही उपलब्ध करून दिले आहेत़ त्यामुळे, रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे़ मात्र, शस्त्रक्रीयेची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना थेट औरंगाबाद येथे जावे लागत आहे़ तेथेही लाखाेंचा खर्च येत असल्याने सर्वसामान्य रुग्ण आर्थिक संकटात सापडलेले आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रीया सुरू करण्याची घाेषणा पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांनी केली हाेती़ या घाेषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी हाेत आहे़

जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकर मायकाेसिससाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ तसेच या आजारावरील इजेक्शन रुग्णालयात उपलब्ध आहेत़ त्यामुळे, रुग्णांनी या आजाराला घाबरून न जाता वेळीच उपचार करावा.डाॅ़ प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसbuldhanaबुलडाणा